Hello world!

This is your very first post. Click the Edit link to modify or delete it, or start a new post. If you like, use this post to tell readers why you started this blog and what you plan to do with it. Happy blogging! Continue reading Hello world!

तू क्षितिजा सारखा…जवळ यायला लागलंकी लांब राहतोसआणि यायचं थांबलं की….आशेने पाहतोस .~चंद्रशेखर गोखले#MarathiKavitaBlog Continue reading

महाभारतातील एक गोष्ट

सुप्रभातमहाभारतातील ही गोष्ट आहे.नक्की वाचापांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातूनझालेली पापे नाहीशीकरण्यासाठी वमनःशुध्दीसाठी त्यांनीतीर्थस्नानांची यात्रा करण्याचेठरविले. श्रीकृष्णाला सांगण्यासाठी वत्याची संमती घेण्यासाठी सर्वपांडव त्याच्याकडे गेले.श्रीकृष्ण म्हणाला, “जात आहात तर जा. परंतुमी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाचीफांदी देतो.तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला.”पांडव त्यानंतर भारतातील सर्वतीर्थक्षेत्रांवर स्नानकरण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.तीर्थयात्रेहून परतआल्यावर सर्व पांडवांनीश्रीकृष्णाची … Continue reading महाभारतातील एक गोष्ट

आंबेडकर जयंती निम्मित Google Doodle

भारतीय राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती चिन्हांकित करण्यासाठी , Google ने जगभरातील 8 देशांमध्ये त्याच्या मुख्यपृष्ठांवर Doodle पोस्ट केला आहे. अर्जेंटिना, चिली, भारत , आयर्लंड , पेरू, पोलंड , स्वीडन आणि युनायटेड किंगडम या देशांत हे डॊद्ले दिसेल. बाबासाहेब आंबेडकरांचे हे डूडल तीन खंड ओलांडून Google च्या देश-विशिष्ट मुख्य पृष्ठांवर दृश्यमान आहे … Continue reading आंबेडकर जयंती निम्मित Google Doodle

बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील, तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल…– विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.भारतीय राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती निम्मित विनम्र अभिवादन !#MarathiKavitaBlog Continue reading बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती

घर

घर हे दोघांचं असतंते दोघांनी सावरायचंएकाने पसरवलतर दुसऱ्याने आवरायचं-चंद्रशेखर गोखले#MarathiKavitaBlog Continue reading घर