सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही…!!

 सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ? आई, रात्र अधिकच झालीय,दिव्यातल तेल संपत आलय,बाहेर फटाक्यांनी जोर धरलाय,सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ? कोठे दिव्यांचा झगमगाट,कोठे फराळाचा सुवास,आपल्या घरात तर ऐक दाना ही नाहीसांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ? कोठे नव्या कपड्याच्या घड्या,बाहेर उचं उचं माड्या,आपल्या झोपडीला अजून दारही नाहीसांग न आई दिवाळी आपल्यासाठी … Continue reading सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही…!!

दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….

 एक दिवा लावु जिजाऊचरणी।एक दिवा लावु शिवचरणी।एक दिवा लावु शंभुचरणी।आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….आपल्या घरि सुख समाधान सदैवनांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना॥।। जय शिवराय ।।तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !! #MarathiKavitaBlog Continue reading दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….

आज नरकचतुर्दशी !

 आज नरकचतुर्दशी !सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो! #MarathiKavitaBlog Continue reading आज नरकचतुर्दशी !

आठवणीतली दिवाळी

आठवणीतली दिवाळी एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरुझालेली असायची. दसर्यापासूनचथंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचेहळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभरपाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकूनबुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा ‘गड’राखण्यात !! फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मगमातीचा गल्ला फोडला जायचा. … Continue reading आठवणीतली दिवाळी

धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली! #MarathiKavitaBlog Continue reading धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

 रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.शुभ दिपावली!धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा #MarathiKavitaBlog Continue reading धनोत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

आज वसु बारस…

 आज वसु बारस…भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती “वसु – बारस” या दिवसापासून. गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही … Continue reading आज वसु बारस…

भाऊबीज

भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा ‘बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे.’ आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस … Continue reading भाऊबीज

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?

सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ? आई, रात्र अधिकच झालीय, दिव्यातल तेल संपत आलय, बाहेर फटाक्यांनी जोर धरलाय, सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ? कोठे दिव्यांचा झगमगाट, कोठे फराळाचा सुवास, आपल्या घरात तर ऐक दाना ही नाही सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ? कोठे नव्या कपड्याच्या घड्या, बाहेर उचं उचं माड्या, आपल्या … Continue reading सांग न आई दिवाळी आपल्यासाठी नाही ?