मागू नकोस

 मागू नकोस मागू नकोस रे तूआपण जगलेले ते बेभान क्षणजरा कुरवाळू दे ना मलाती विलक्षण आठवण धुंद पावसातली तीओली गच्च संध्याकाळएकाच छत्रीतून केलेलीती नशीली वाटचाल त्या मुसळधार पावसाच्याबेफाम सरीअन तुझ्या सहवासाचीती गोड शिरशिरी सारं कसं भारलेलंमंत्रमुग्ध झालेलंमौनानंच जणूसारं काही बोललेलं माझ्या मनात कायमचासाठवू दे रे तुलादृष्टीआड होण्या आधीसारं पुन्हा जगू दे रे मला -जयश्री अंबासकर … Continue reading मागू नकोस