धनत्रयोदशी दंतकथा

धनतेरास, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी असते. हा दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते. धनत्रयोदशी दंतकथा धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व … Continue reading धनत्रयोदशी दंतकथा

आज वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)

आज वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका … Continue reading आज वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!१. वसुबारस !गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणासलाभो !..२. धनत्रयोदशी !धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !..३. नरकचतुर्दशी !सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळआपल्याला लाभो !!आपल्याकडून नेहमी सत्कर्मघडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!. … Continue reading दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!