मागू नकोस

 मागू नकोस मागू नकोस रे तूआपण जगलेले ते बेभान क्षणजरा कुरवाळू दे ना मलाती विलक्षण आठवण धुंद पावसातली तीओली गच्च संध्याकाळएकाच छत्रीतून केलेलीती नशीली वाटचाल त्या मुसळधार पावसाच्याबेफाम सरीअन तुझ्या सहवासाचीती गोड शिरशिरी सारं कसं भारलेलंमंत्रमुग्ध झालेलंमौनानंच जणूसारं काही बोललेलं माझ्या मनात कायमचासाठवू दे रे तुलादृष्टीआड होण्या आधीसारं पुन्हा जगू दे रे मला -जयश्री अंबासकर … Continue reading मागू नकोस

त्या क्षणी …

चुक मी केली त्या क्षणी ..तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी.. प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती … रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या …मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या …. बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..तिच्या डोळ्यात … Continue reading त्या क्षणी …

"जमेल तसे प्रत्तेकाने …कुणावर तरी प्रेम करावे …

“जमेल तसे प्रत्तेकाने … …..कुणावर तरी प्रेम करावे … कधी संमतीने ..कधी एकतर्फी .. पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!! प्रेम सखीवर करावे .. बहिणीच्या राखीवर करावे ..! आईच्या मायेवर करावे .. बापाच्या छायेवर करावे ..! प्रेम पुत्री व पुत्रावर करावे ..जमल्यास , दिलदार शत्रूवर हि करावे ..! प्रेम मातीवर करावे .. निधड्या छातीवर करावे ..! … Continue reading "जमेल तसे प्रत्तेकाने …कुणावर तरी प्रेम करावे …