खरच काही मुले असतातच असे…

 खरच काही मुले असतातच असे,.एखाद्या मुलीवर मनापासून प्रेमकरणारे,ती आपली होऊ शकत नाही हे माहीतअसून फ़क्ततिच्यावरच प्रेम करणारे… मुले असतातच असे,.तिचे सर्व हट्ट पुरवणारे,फक्त तिला सुखातपाहण्यासाठी सततनिस्वार्थी प्रयत्नात असणारे… मुले असतातच असे,.स्वतः खोडी काढणारे,पण ती रागावली आहे हे पाहूनतिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे… खरच काही मुले असतातच असे,.माझ्या सारखे…हरवलेल्या गर्दित देखीलस्वताला विसरून त्यातआपले प्रेम शोधणार….#MarathiKavitaBlog Continue reading खरच काही मुले असतातच असे…

मनातल ओठांवर यायला वेळ लागतो

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत .. कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो , आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही ! Continue reading मनातल ओठांवर यायला वेळ लागतो