तू दिलेल्या दुः खाने

 तू दिलेल्या दुः खानेमला बरेचं काही शिकवलेजग हे कसे असते,शेवटी तूच मला दाखवले…#MarathiKavitaBlog Continue reading तू दिलेल्या दुः खाने

मागू नकोस

 मागू नकोस मागू नकोस रे तूआपण जगलेले ते बेभान क्षणजरा कुरवाळू दे ना मलाती विलक्षण आठवण धुंद पावसातली तीओली गच्च संध्याकाळएकाच छत्रीतून केलेलीती नशीली वाटचाल त्या मुसळधार पावसाच्याबेफाम सरीअन तुझ्या सहवासाचीती गोड शिरशिरी सारं कसं भारलेलंमंत्रमुग्ध झालेलंमौनानंच जणूसारं काही बोललेलं माझ्या मनात कायमचासाठवू दे रे तुलादृष्टीआड होण्या आधीसारं पुन्हा जगू दे रे मला -जयश्री अंबासकर … Continue reading मागू नकोस

माझ्या वेड्या मनाला…

भेटीची ओढ नाही संवादाची जोड नाहीभावनेचे रीत नाही स्नेहाचे गीत नाहीफक्त जाणिव आहे तुझी आणि तुझ्या प्रेमाचीमाझ्या वेड्या मनाला.-अमृता भंडारी #MarathiKavitaBlog Continue reading माझ्या वेड्या मनाला…

त्या क्षणी …

चुक मी केली त्या क्षणी ..तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी.. प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती … रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या …मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या …. बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..तिच्या डोळ्यात … Continue reading त्या क्षणी …

मी गुलाब आणले होते

आपल्या ब्लॉग चे वाचक रोहित गद्रे यांची कविता मी गुलाब आणले होते… मी गुलाब आणले होतेकाटे काटे ते काढूननव्हते माहीत तेव्हाकाय ठेवलाय वाढून…!! मी गुलाब आणले होतेतुला तुलाच द्यायलातुझ्या नजरेचे बोलसारे टिपून घ्यायला…!! मी गुलाब आणले होतेलाल लाल मखमलीआत खोल काळजातहोती दसरा दिवाळी मी गुलाब आणले होतेतू दिसता दिसनाइथे तिथेही पाहिलेकुठे कुठेच भेटेना…!! दिस ढळत … Continue reading मी गुलाब आणले होते