विसर …

तु विचारलेस काल मलाअजून ओळखतेस माझ्या आवाजालातुच सांग आपल्या ह्रदयाचे ठोकेविसरतात का कधी स्वतःला …#MarathiKavitaBlog Continue reading विसर …

त्या क्षणी …

चुक मी केली त्या क्षणी ..तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी.. प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती … रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या …मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या …. बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..तिच्या डोळ्यात … Continue reading त्या क्षणी …

तिने किती सुंदर दिसावं..

 तिने किती सुंदर दिसावं..जसं गुलाबाचं फूल उमलावं..कोणाच्याही नजरेत भरावं..तासन तास पाहत रहावं… तिने किती गोड बोलावं..ऐकणाऱ्याने विरघळून जावं..हरवूनच जावंसोबत तिच्या… तिने किती साधं रहावंत्यातही रूप तिचं खुलावंकोणीही फिदा व्हावअदांवर तिच्या… तिचं उदास होणंकसं हृदयाला भिडावंकोणालाही वाईट वाटावंअश्रूंनी तिच्या… तिचं हसणंकोणालाही सुखवावंकोणीही घसरून पडावंगालावरल्या खळीत तिच्या… तिच्या नजरेने मलाच शोधावंअचानक नजरेने नजरेला भिडावंमग तिने लगेच दुसरीकडे … Continue reading तिने किती सुंदर दिसावं..