तिने किती सुंदर दिसावं..

 तिने किती सुंदर दिसावं..जसं गुलाबाचं फूल उमलावं..कोणाच्याही नजरेत भरावं..तासन तास पाहत रहावं… तिने किती गोड बोलावं..ऐकणाऱ्याने विरघळून जावं..हरवूनच जावंसोबत तिच्या… तिने किती साधं रहावंत्यातही रूप तिचं खुलावंकोणीही फिदा व्हावअदांवर तिच्या… तिचं उदास होणंकसं हृदयाला भिडावंकोणालाही वाईट वाटावंअश्रूंनी तिच्या… तिचं हसणंकोणालाही सुखवावंकोणीही घसरून पडावंगालावरल्या खळीत तिच्या… तिच्या नजरेने मलाच शोधावंअचानक नजरेने नजरेला भिडावंमग तिने लगेच दुसरीकडे … Continue reading तिने किती सुंदर दिसावं..

तुझ्या गालावरची खळी…

तुझ्या गालावरची खळी.. चॉकलेटच्या कागदानी काढली हळूच खोडी,आठवली आपल्यातली चोरटी देणीघेणी,प्रत्येक वेळी हसताना तू हळूच मान वळवायची,तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची… ओठ बोलण्याआधी तुझे डोळेच सगळ बोलायचे,पापण्यांच्या आडून मला हलकेच चिडवायचे,मिटल्या डोळ्यांपुढेही तुझीच रूपे फेर धरायचीतुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची… ठरवायचो स्वत:शी, नाहीच तिथे बघायचं..माझ्या निर्धारच बळ दहा मिनिटही नाही टिकायचं,किती … Continue reading तुझ्या गालावरची खळी…

Tujhe Soundarya… तुझे सौंदर्य …

तुझ्या निखळ सौंदर्याकडे बघून सुंदरताही लाजलीयं. तुझे हास्य ऐकून, खुद्द हास्यही हिरमुसलयं. त्या खळखळणा-या निरझराने, तुझीचं प्रेरणा घेतलीयं. वेणूंच्या सप्तसुरांनीही, तुलाचं साद घातलीयं. तुला बघितल्यापासून, माझे शब्दचं हरवलेत. पण माझ्या ह्रदयाचे गीत, माझे ओठ गुणगुणतं आहेत. तुझ्या प्रेमाने माझ्यावर, एक वेगळीचं जादू केलीयं. देवाकडे काय मागू तूला, तो स्वतःचं माझ्याकडे तुला मागायला आलायं. Continue reading Tujhe Soundarya… तुझे सौंदर्य …