माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात…

माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतातएक तू दिसायच्या आधी दुसरा तुला पाहिल्यानंतरआणि तसं पाहिलं तर दोघात…फक्त एका क्षणाचं अंतर~ चंद्रशेखर गोखले  #MarathiKavitaBlog Continue reading माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात…

दाटले रेशमी आहे धुके धुके…

मौला इश्क़ हैं खुदा, दुहाई देती हैं जुबां दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके, दाटले हे धुके दिवे लाखो मनामध्ये लागले लागले दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके मौला इश्क़ हैं खुदा, दुहाई देती हैं जुबां रंग हे सारे तुझे फुल मी कोवळे कोणती जादू … Continue reading दाटले रेशमी आहे धुके धुके…