तू दिलेल्या दुः खाने

 तू दिलेल्या दुः खानेमला बरेचं काही शिकवलेजग हे कसे असते,शेवटी तूच मला दाखवले…#MarathiKavitaBlog Continue reading तू दिलेल्या दुः खाने

आठवण आली तुझी की…

 आठवण आली तुझी की,नकळत डोळ्यांत पाणी येतं..मग आठवतात ते दिवसजिथं आपली ओळख झाली.. आठवण आली तुझी की,माझं मन कासावीस होतंमग त्याच आठवणींना..मनात घोळवावं लागतं.. आठवण आली तुझी की,वाटतं एकदाच तुला पाहावंअन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..पण सलतं मनात ते दुःख.. जाणवतं आहे ते अशक्य…कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य…पण तरीही………आठवण आली तुझी की,देवालाच मागतो मी….नाही जमलं … Continue reading आठवण आली तुझी की…

त्या क्षणी …

चुक मी केली त्या क्षणी ..तीळ तीळ तोड़ते ती मला प्रत्येक क्षणी.. प्रेम केले तिने माझ्यावर बिनशर्त..पन माझ्या प्रेमात होती फ़क्त शर्त मला तिच्या स्वप्नातला राजकुमार म्हणत होती..तिच्या स्वप्नांकडे पहायला तेव्हा फुरसतच नव्हती … रात्रि जागुन काढल्या तिने आठवानित माझ्या …मी निर्धास्त झोपलो सोडून आठवणी तिच्या …. बोलने माझे तिच्या डोळ्यात पानी टचकन आणायचे..तिच्या डोळ्यात … Continue reading त्या क्षणी …

मी गुलाब आणले होते

आपल्या ब्लॉग चे वाचक रोहित गद्रे यांची कविता मी गुलाब आणले होते… मी गुलाब आणले होतेकाटे काटे ते काढूननव्हते माहीत तेव्हाकाय ठेवलाय वाढून…!! मी गुलाब आणले होतेतुला तुलाच द्यायलातुझ्या नजरेचे बोलसारे टिपून घ्यायला…!! मी गुलाब आणले होतेलाल लाल मखमलीआत खोल काळजातहोती दसरा दिवाळी मी गुलाब आणले होतेतू दिसता दिसनाइथे तिथेही पाहिलेकुठे कुठेच भेटेना…!! दिस ढळत … Continue reading मी गुलाब आणले होते

निशब्द एका तळ्या काठी….

निशब्द एका तळ्या काठी,मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो. पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये, ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब, अन तिथे मी एकटाच होतो. © कौस्तुभ#MarathiKavitaBlog Continue reading निशब्द एका तळ्या काठी….